सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर च्या माढ्यात सालाबाद प्रमाणे या ही वर्षी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. लेझिम,ढोलताशा,झांज पथकाच्या निनादात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध प्रबोधनात्मक संदेश देत शोभा यात्रा पार पडली.