परळीत महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजाकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आलीय.महेश नवमीचा उत्सव माहेश्वरी समाज मोठ्या उत्साहाने साजरा करतो.याच अनुषंगाने ही शोभायात्रा काढण्यात आली होती.