पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखीला मेंढ्याचे भव्य रिंगण. बारामतीतील मुक्काम करून पुढे पिंपळी या ठिकाणी आलेल्या संत सोपान काका पालखी सोहळ्याचे रिंगण पार पडले.