गुरुवर्य वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 56 व्या पुण्यतिथीनिमित्त परभणीच्या जिंतूरमध्ये भव्य शोभा यात्रा व अखंड हरिनाम सप्ताह