भंडारा जिल्ह्यातील तिड्डी इथं जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमद् भागवत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य श्रीमद्भागवत सप्ताह सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हा धार्मिक सोहळा जय हनुमान मंदिराच्या प्रांगणात होत आहे.