आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज भव्य कळमनुरी ते हिंगोली अशी कावड यात्रा काढण्यात आली आहे , कावड यात्रेत लाखो शिवभक्त सहभागी झाले आहेत, शहरातील गांधी चौकात कावड यात्रेचा समारोप होणार असून, समारोपीय भाषणासाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे.