औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयातील दीक्षारंभ कार्यक्रमा वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मनी यांचे दुष्काळजन्य परिस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.