परळी तालुक्यातील मिरवट गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आगमन झालं. यावेळेस त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी जेसीबीच्यामदतीने जरांगे पाटलांवर फुलांची उधळण करण्यात आली.