नांदेडच्या नायगांव तालुक्यातील राहेर येथे चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकामधून मल्ल कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. महिला मल्ल देखील या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं