आखाती देशातील युद्धाचा नाशिकच्या कांदा, द्राक्ष उत्पादकांना फटका. JNPT बंदरावर नाशिकचे कांदा, द्राक्षाचे 200 कंटेनर अडकले. निर्यातीवर युद्धाचे झाले थेट परिणाम. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर रजिस्ट्रेशन झाले बंद. JNPT बंदरात कंटेनरच्या लांबच लांब रांगा.