विजयी मेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिक आणि मनसौनिक एकत्र आले, यावेळी अमित ठाकरे यांनी ठाकरेंच्या नेत्यांची भेट घेतली. कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.