अनेकजण हिरवी मिरचीचे सेवन टाळतात, पण ती केवळ तिखट नसून औषधी गुणधर्म असलेली आहे. कॅप्सॅसिन आणि जीवनसत्त्वे चयापचय, रक्तातील साखर आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरतात. मात्र, जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाचे विकार, डिमेन्शियाचा धोका आणि फूड सेन्सिटिव्हिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.