नागपूर ते पुणे 'वंदे भारत'चा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.