समाजातील सर्व घटकांना प्रगतीची समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून सामाजिक समतेसाठी आरक्षणाचा कायदा करणारा पहिला राजा. शिक्षण, संस्कृती, कला, क्रिडा या श्रेष्ठ गोष्टींना राजाश्रय देणारा व अंध्दश्रध्देवर प्रहार करणारा लोकांचा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त चांदवडच्या कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून फलक रेखाटन करत महाराजांना अभिवादन केले आहे.