लातूर जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याने बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत. याचा मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. बोअरवेलवर अवलंबून असणारे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. खालावलेली भूजल पातळी आणि वाढलेली उन्हाची तीव्रता यामुळे पिकांना फटका बसतो आहे.