नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे