आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील पत्रा शेडजवळील रिद्धी-सिद्धी दर्शन रांग, वाळवंट, मंदिर परिसर व भक्तीसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.