आज दिनांक 23 तारखेला सकाळी आठ वाजता पासून वर्धा शहरामध्ये मतदान सुरू झालेला आहे आम्ही देखील मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातल्या पाचही ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, महायुतीचे पाचही उमेदवार निवडून येतील..