जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे येथे आयोजित श्रीराम केसरी बैलगाडा शर्यतीला यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला. ३६ फेऱ्यांनंतर केळगावच्या 'सर्जा' व शिंदखेड्याच्या 'रुबाब' या जोडीने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. विजेत्यांना