गुढीपाडव्याच्या दिवशी कोल्हापूरकरांचा शिमगा. घरगुती गॅस साठी कोल्हापूरकरांनी पुन्हा लावल्या गॅस वितरण केंद्रासमोर रांगा. राजारामपुरी परिसरात सह कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर लोकांच्या रांगा.