गुढी पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बाबुंची मागणी वाढली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडवा सण उद्यावर येऊन ठेपल्याने, पुण्याच्या भोरमध्ये पाडव्याल्या गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूची मोठी आवक. नागरिकही बांबू खरेदीसाठी करतायत गर्दी.