गुजरातमधील जामनगरात गुजरात जोडो यात्रेशी संबंधित सार्वजनिक रॅलीत आम आदमी पक्षाचे आमदार गोपाल इटालिया यांच्यावर बूट फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर समोर जमलेल्या नागरिकांनी या व्यक्तीला बेदम चोपले . घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी बूट फेकणाऱ्याला ताब्यात घेतल आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.