गुजरात येथील वडोदरा जिल्ह्यातील एका पुलाचा एक भाग अचानक कोसळला. चालकांना ते लक्षात आले नाही, त्यामुळे एकामागून एक चार वाहने नदीत पडली. या अपघातात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला.