गुजरातच्या कांडला बंदरातील ऑइल जेट्टी क्रमांक २ वर 'फुलदाह' नावाच्या जहाजात मिथाइलोन रसायन उतरवताना मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संपूर्ण बंदर परिसर हादरला आणि त्याचे मोठे नुकसान झाले.