आखाती देशातील युद्धाचा चाकण औद्योगिक वसाहतीला फटका बसला असून, गॅस पुरवठा थांबल्याने ३० टक्के कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले आहे.