आखाती युद्धाचा नवी मुंबईतील जेएनपीए बंदराच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, सुमारे १००० कृषी मालाचे कंटेनर बंदरातच अडकले आहेत.