सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना अटक करावी अशी मागणी थेट सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांचे लाड बंद करा आणि त्वरीत अटक करा, अशी मागणी केली आहे.