हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहे. यासंदर्भात टीव्ही 9 मराठीने एक चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चेदरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांच्याशी गुणरत्न सदावर्ते यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.