हिंदी बोलेंगे, हिंदी पढेंगे कोई रोक सके तो रोक लो, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.