मराठा समाजाला दिलेलं शासनाच्या जीआरचे काय आयुष्य आणि काय भविष्य आहे हे लवकरच कळेल, असं मोठं वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय. १७ तारखेपर्यंत मराठा समाजाच्या नोदी असेलल्यांना प्रमाणपत्र नाही दिले तर...असं म्हणत वाण नाही पण गुण आला असं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय.