ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची नक्कल केली. यामध्ये त्यांनी माझे मनसैनिक, प्रांतवाद, भाषावाद यांसह राज ठाकरेंच्या वैचारिक डीएनए आणि त्यांच्या कोर्टातील उपस्थितीचा संदर्भ दिला. ही मिमिक्री महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.