दादागिरीची भाषा केली तर योग्य त्या न्यायालयात उभं करू, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट इशारा दिला असल्याचे पाहायला मिळाले. पुढे सदावर्ते म्हणाले, कोण आहेत राज ठाकरे जहागिरदार नाही.. हे शिकलं पाहिजे, ते केलं पाहिजे... असं सांगायला... असं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.