नांदेड दौऱ्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले की, "आम्ही साधू संतांचा अपमान सहन करणार नाही." वृक्षतोडीच्या टीकेवर त्यांनी, तिथे केवळ रिप्लांटेशन सुरू असल्याचे स्पष्ट केले.