आज गुरुनानक जयंतीनिमित्त, नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव, जि. नाशिक येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी फलकचित्राद्वारे आदरांजली वाहिली. ईश्वर एक असून सर्वांशी समानतेने वागण्याची गुरुनानकजींची शिकवण यातून अधोरेखित झाली.