शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. साईबाबांना गुरू स्वरूप माणून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक झालेत.