हदगाव पंचायत समितीवर सरपंच संघटनेने ढोल बजाओ आंदोलन केले. ग्रामपंचायतींना मिळणारा विकास निधी वेळेवर मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.