वैष्णवी हगवणे ही एका मुलाशी चॅटिंग करायची असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलाय. त्यानंतर वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, असं कस्पटे कुटंबाने म्हटलंय.