जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी तीन तोतया बँक अधिकाऱ्या अटक करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत जेसीबी ताब्यात घेतला होता. येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे लोकं हगवणेची माणसं असल्याचेही समोर आले आहे. हगवणे माय लेकाने कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.