नागपूरच्या मानकापूर स्टेडियमवर हँडबॉल प्रो लीगचे उद्घाटन ईशा देओल आणि राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.