राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सभागृहात दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं आक्रमक वर्तन पहायला मिळालं होतं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले इतकंच नाहीतर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून ते भिडले मात्र आज या दोघांमध्ये शेकहँड पाहायला मिळालं