परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भगवान हनुमानांची मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसेच मंदिर कळस सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी कलश,महादेव पिंड व नंदीची मिरवणूक काढण्यात आली. विविध रंगाच्या दिव्यांनी व फुलांनी मंदिर सजलं होतं.