करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील हनुमंत वाडेकर शेतकऱ्यांचे दोन एकर उडीद पिकाचे नुकसान झाले. उडीद हातातून गेला. शेतात पाणी साठल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले. उडीद पीक खराब झाल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.