अकोला शहरातील आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक ‘हरिहर मिलन’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला... तर यानिमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता...तर भगवान शंकराच्या पिंडीचा साज ‘हरिहरेश्वर’ या रूपात साकारण्यात आला होता...तर भगवान विष्णू आणि महादेव यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे... तर दरवर्षी कार्तिक एकादशीनंतर होणारा हा हरिहर मिलन सोहळा आता अकोल्यातील धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग ठरला असून...