रशियातील मॉस्को येथे पार पडलेल्या फुल पॉवर लिफ्टिंग, डेडलिफ्ट, पॉवर स्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये 5 पदकांची कमाई केली आहे. यात 4 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावत भारताचा (इगतपुरीचा) युवा खेळाडू जगात चमकला. इराण प्रथम, रशिया द्वितीय तर भारत तृतीय स्थानावर राहीला. यात पाच पदकासह हर्षचे मोठे योगदान आहे.