जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे इंदापूर तालुक्यातील बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी बावडा गटातून निवडणूक लढवीत असणाऱ्या अंकिता पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.