पावसाळ्यात घराचे नुकसान होते. घर गळते. घरात बुरशी लागण्याचे प्रकार घडतात. शॉर्ट सर्किटची भीती असते. दिवाण, कपाट खराब होण्याची शक्यता असते. कोणत्या गृह पॉलिसीत याची भरपाई मिळू शकते?