गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, असा सल्ला दिला.