मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कसबा सांगाव मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलांना धडे दिले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आचरणात आणा. तसेच त्यांनी अब्राहम लिंकन यांनी हेड मास्तरांना लिहिलेल्या पत्राचा अन्वयार्थही सांगितला.