अजित पवार यांच्या मृत्यूची आयेझा हिला समजताच तिला मोठा धक्का बसला आणि अश्रू अनावर झाले. आपल्या सोबत काम करणाऱ्या नेत्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांसोबत देखील अजित दादाचा जिव्हाळा होता याच हे उदाहरण म्हणाव लागेल..