भुसावळ-जळगावजवळील हतनुर धरण जलाशयातील पाणी पातळीत घट झाल्याने विविध जातीच्या पानपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.